ambernath

आठवलेंवर हल्ल्याचे तीव्र पडसाद

ठाणे,दि.9(वार्ताहर)-खा.रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटले. आज रविवारी अंबरनाथमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. उल्हासनगरमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला.

आणखी वाचा
शिस्तीचा आसूड ओढताच बेशिस्त रिक्षाचालक वठणीवर

अंबरनाथ,दि.6(वार्ताहर)- जादा प्रवासी घेणे आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त रिक्षा चालकांवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाईचा बडगा उगारत 39 रिक्षा जप्त केल्या.

आणखी वाचा
मनसे दिवाळीने खुलले आदिवासींचे चेहरे

अंबरनाथ,दि.5(वार्ताहर)- मुरबाड जवळील किशोर गावात आदिवासी बांधवांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळीचे साहित्य आणि फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी केली.

आणखी वाचा
अंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...

अंबरनाथ,दि.21(वार्ताहर)- अंबरनाथ येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला सुटणार्‍या लोकलमध्ये अंबरनाथच्या प्रवाशांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे उल्हासनगरहुन रिटर्न येणार्‍या प्रवाशांनी सौजन्य दाखवावे नाहीतर गांधीगिरी करून प्रवाशांना विनंती केली जा

आणखी वाचा
पाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले

अंबरनाथ,दि.30(वार्ताहर)-मुसळधार पावसाने धरणे भरभरून वाहत असताना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलानी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ओशासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतरच महिलांनी आंदोलन मागे घेतले.

आणखी वाचा

Pages