badlapur

कारच्या अपघातात दोन विद्यार्थी ठार, पाच जखमी

बदलापूर,दि.30(वार्ताहर)- बारवी डॅम रोडवरुन येत असताना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले.

आणखी वाचा
बदलापूर पालिकेने उभारली कचर्‍यापासून खत यंत्रणा

बदलापूर, दि.28(वार्ताहर)-बदलापूर आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने दीड टनाहून अधिक ओल्या कचर्‍यावर जागेवरच प्रक्रिया होत असल्याने तो कचरा कचराभूमीवर नेण्याचा त्रास वाचतो आहे. सध्या 14 संकुले आणि 10 पेक्षा अधिक बंगल्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.

आणखी वाचा
स्वतंत्र कल्याण

बदलापूर,दि.१२(वार्ताहर)-आघाडी सरकारच्या काळात घाईघाईने अविचारी पद्धतीने झालेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा नियोजित कल्याण जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी विधिमंडळाच्

आणखी वाचा
बदलापुरात पाणीटंचाई विरोधात मजिप्रावर मोर्चा

बदलापूर,दि.१७(वार्ताहर)-पाणीटंचाई आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याविरोधात बदलापूरच्या नागरिकांनी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

आणखी वाचा
बदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले.

आणखी वाचा

Pages