kalyan

पिस्तुलधारी गुंडांना धाडसी डोंबिवलीकरांनी पकडले !

कल्याण,दि.3(वार्ताहर)-ज्वेलर्स व्यापार्‍यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी नागरिकांनी धाडस दाखवत दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

आणखी वाचा
मल्टिप्लेक्समध्ये मनसेची तोडफोड

कल्याण़,दि.2(वार्ताहर)-ऑगस्टपासून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील असे निर्देश राज्य सरकार आणि कोर्टाने दिल्यानंतरही कल्याणातील सर्वोदय मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये आदेश पायदळी तुडवण्यात आले.

आणखी वाचा
केडीएमटीचे 575 कर्मचारी दोन महिन्यांपासून बिनपगारी

कल्याण,दि.1(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना गेल्या दोन महिन्यांपासूनचा पगार मिळालेला नाही. पगार न मिळाल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

आणखी वाचा
कल्याणचा प्रणव धनावडे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात!

कल्याण,दि.30(वार्ताहर)-शालेय क्रिकेट मध्ये नाबाद 1009 धावांची अविस्मरणीय खेळी करत विेशविक्रम प्रस्थापित करणार्‍या कल्याणचा प्रणव धनावडे सीबीएसई अभ्यासक्रमात दिसणार आहे.

आणखी वाचा
बीएसयुपी लाभार्थ्यांची पालिकेसमोरच हाणामारी!

कल्याण,दि.16(वार्ताहर)-बीएसयूपी प्रकल्पातील घरांच्या ताब्यावरून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोरच दोन गट आपसांत भिडत फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना आज घडली आहे.

आणखी वाचा

Pages