Thane

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

ठाणे,दि.२०(वार्ताहर)-ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्यशासनाने रोखली आहे. ही शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी; ही तसेच अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने ठाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली.

आणखी वाचा
भाजपा-राष्ट्रवादीकडून सेनेची करकचून कोंडी

ठाणे,दि.20(वार्ताहर)-पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडल्यामुळे ठाणेकरांवर पडणारा दहा टक्के मालमत्ता करवाढीचा बोजा रद्द करण्याची नामुष्की अखेर शिवसेनेवर आली.

आणखी वाचा
विहीगावात उभारली मोबाईल टॉवरची गुढी!

ठाणे,दि.17(वार्ताहर)-दीड हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहापूर तालुक्यातील विहीगावात साठ वर्षांनी फोन खणखणणार आहे.

आणखी वाचा
मालमत्ता कारमाफीवरून विरोधकांची फिल्डिंग!

ठाणे,दि.१६(वार्ताहर)-मुंबईत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर ठाण्यातही ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी येत्या महासभेत आणण्याची तय

आणखी वाचा
२२ हजार सुरक्षारक्षकांचा पगार रखडला

ठाणे,दि.१४(वार्ताहर)-सुरक्षा रक्षक मंडळाकडे जीएसटी क्रमांक नसल्याने संबंधित कंपन्या, सरकारे कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचे पगार रोखून धरले आहेत.

आणखी वाचा

Pages