ठाणेवैभवमध्ये आला एक अलबेला

बहुचर्चित एक अलबेला चित्रपट देशभरासह महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भगवान दादा साकारणार्‍या चित्रपटातील नायक मंगेश देसाई यांनी ‘ठाणेवैभव’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी चित्रपटाच्या निर्मिती विषयी चर्चा करताना संपादक मिलिन्द बल्लाळ. सोबत कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ. (छाया:गजानन हरिमकर