बालवैभव उपक्रमात हजारो विद्यार्थीचा सहभागी.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी ठाणेवैभव राबवते बालवैभव उपक्रम. दहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी होतात यात सहभागी.