मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे वंडर स्ट्रीट पाहताना.

ठाणेवैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ यांच्या नावावर असलेल्या रस्त्याचे ठाणे वंडर स्ट्रीटमध्ये रूपांतर केले. ठाण्यातील सर्व आश्चर्य, तैल चित्रात पाहण्याची संधी ठाणेकरांना इथे मिळते.