शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची ठाणेवैभव कार्यालयाला भेट

२००९ रोजी विधासभा निवडणुकी दरम्यान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाणेवैभव कार्यालय सदिच्छा भेट दिली.