अस्नोलीत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

अस्नोली,दि.५(वार्ताहर)-अस्नोलीचे शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी दिनकर व उपसरपंच कमल शिवाजी दिनकर यांच्या प्रयत्नानाने हनुमान मंदिर ते दत्तात्रय कुशा दिनकर यांच्या घरापर्यंतच्या पेवर ब्लॉक रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच ज्येष्ठ नागरिक नारायण हरी दिनकर

आणखी वाचा
अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

अस्नोली,दि.२६(वार्ताहर)-ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जय हो सामाजिक संघटना व आशावादी प्रतिष्ठान, अस्नोलीतर्ङ्गे भव्य अशा अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन ३१ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ या कालावधीत करण्यात आले आहे. कै.

आणखी वाचा
खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

अस्नोली,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. तत्पूर्वी बिनविरोध झालेल्या या ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच यांचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

आणखी वाचा
खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

अस्नोली,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. तत्पूर्वी बिनविरोध झालेल्या या ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच यांचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

आणखी वाचा
‘शहापूर तालुक्यातील विविध समस्या हिवाळी अधिवेशनात मांडणार’

अस्नोली,दि.२७(वार्ताहर)-शहापूर विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत मुंबई तसेच नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात तारांकित, लक्षवेधी, कपात सूचना, औचित्याचा मुद्दा यामार्ङ्गत नेहमी प्रशासनाला प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडणारे आमदार पांडुरंग बरो

आणखी वाचा

Pages