दुसर्‍यांदा नकली युरेका फोर्ब्स आसनगावात जप्त

मुंबई,दि.3(वार्ताहर)-युरेका फोर्ब्स लिमिटेडने ठाणे ग्रामीण पोलिस आयुक्तांच्या अखत्यारितील आसनगाव पोलिस स्टेशनच्या सहकार्याने राजेंद्र भोईर आणि कैलाश भोईर यांच्या आसनगाव येथील पौर्णिमा इंडस्ट्रीजवर छापा टाकला.

आणखी वाचा
प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह फेकला नदीत

आसनगांव,दि.२६(वार्ताहर)-प्रेम संबंधात अडचण ठरणार्‍या पतीची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पत्नीनेच हत्या केली. ही घटना शहापूर तालुक्यातील डिंभे गावात घडली.

आणखी वाचा
अभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के

आसनगांव,दि.२०(वार्ताहर)-छत्रपती शिक्षण संस्था संचलित अभिनव न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल आसनगाव या शाळेचा शालान्त परीक्षा मार्च २०१७ चा निकाल पदार्पणातच १००% लागला आहे.

आणखी वाचा
शहापूरच्या आदिवासींचा घसा कोरडाच

आसनगांव,दि.१८-मुंबईसह, ठाणे, कल्याण उपनगरांची तहान भागविणार्‍या शहापूर तालुक्याची पाणीटंचाईतून काही मुक्तता होताना दिसत नाही.

आणखी वाचा
प्रजासत्ताकदिनानिमित्त मनसेकडून शूजवाटप

आसनगांव,दि.२७(वार्ताहर)-प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका जनहित कक्ष तालुका संघटक शशी पुरभे यांच्या वाढदिवसानिमित्त वासिंद येथील संत गाडगे महाराज अश्रम शाळेच्या वसतिगृहात आदिवासी मुलांकरीता शूज वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

आणखी वाचा

Pages