भारिपमध्ये युवकांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच

कसारा,दि.२३(वार्ताहर)-राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा भारिप बहुजन महासंघ शाखेत अलीकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात प्रविष्ट होत आहे.

आणखी वाचा
दारूबंदीसाठी शिवसेनेचे बेमुदत उपोषण

कसारा,दि.२६(वार्ताहर)-येथील बियर बार, देशी बार, बिअर शॉपी अद्याप बंद न झाल्यामुळे कसारा सेनेच्या वतीने आजपासून (दि २६ जून) बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी दिली.

आणखी वाचा
आपसातील वादात हत्या करणारे आरोपी गजाआड

कसारा,दि.२२(वार्ताहर)-येथील रहिवासी निवृत्ती वाघ यास किरकोळ कारणावरून त्याची भावजय, तिची बहीण आणि भाऊ या तिघांनी मिळुन जीवे ठार मारल्याची घटना रविवार रोजी घडली.

आणखी वाचा
पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर कसार्‍यात २ एप्रिलला

कसारा,दि.३०(वार्ताहर)-‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याचे जतन करण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी पोलीस सेवेकडे वळावे आणि पोलीस भरतीसाठी शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे यासंबंधी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी कसारा पोलीस

आणखी वाचा
महिलांना शौचालयाची मोङ्गत सुविधा द्या; कडोंमपा आयुक्तांना निवेदन

कसारा,दि.१५(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये म्हणजे अत्यंत गजबजलेल्या या शहरांमध्ये स्त्रियांसाठी ठिकठिकाणी विशेष करून स्थानक परिसरात, शौचालयांची मोङ्गत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रिपाइं ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा आणि महिलामु

आणखी वाचा

Pages