नूतन विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

किन्हवली,दि.३१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत असणार्‍या चांग्याचापाडा येथील नतू न माध्यमिक विद्यालयात शालये स्तरावर विज्ञानं प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

आणखी वाचा
पॅनकार्ड शिबीर आणि शैक्षणिक साहित्यवाटप उत्साहात

किन्हवली,दि.२३(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टेंभरे गावातील मित्र सन्मान प्रतिष्ठान, समाजकल्याण न्यास व संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅनकार्ड शिबीर व जिल्हा परिषद शाळा, टेंभरे येथील एकूण ६० शालेय विद्यार्थ्यांना श

आणखी वाचा
आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते २५० विद्यार्थ्यांचा सत्कार

किन्हवली,दि.२७(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठातर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

आणखी वाचा
शहापूरात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

किन्हवली,दि.२१(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठाणतर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

आणखी वाचा
कुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

किन्हवली,दि.१९(वार्ताहर)-शहापूरमध्ये कुणबी महोत्सवाच्या घवघवीत यशानंतर प्रतिष्ठानतर्फे शहापूर तालुक्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

आणखी वाचा

Pages