खर्डीजवळील जंगलात गुराख्माची आत्महत्या

खर्डी,दि.२९(वार्ताहर)-खर्डीतील लक्ष्मण तुकाराम गावित (५५) हा गेल्या पाच-सहा वर्षांपासून धामणी येथील एका शेतकर्‍याकड़े गुरे चरायचे काम करीत होता व त्याला रोज दारू प्यायची सवय होती.२७ ऑगस्टला तो सकाळी जनावरे चरायला घेऊन गेला होता.

आणखी वाचा
संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने आरोग्यतपासणी शिबीर उत्साहात

खर्डी,दि.२३(वार्ताहर)-येथील संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने शिरोळ येथील अतिदुर्गंम भागातील गायधरा या आदिवासी पाड्यावर संस्थापक अध्यक्ष साहित्यिक डॉ. कृष्णा सपाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
शहापूर तालुका गावठी दारूमुक्तीच्या दिशेने; देशी दारूविक्रीत मात्र ५० टक्क्यांनी वाढ

खर्डी,दि.२४(वार्ताहर)-ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा गावठी दारूमुक्त करण्याचा उपक्रम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केला आहे.

आणखी वाचा
जनहिताच्या आदर करून चक्का जाम आंदोलन स्थगित

खर्डी,दि.३१(वार्ताहर)-सकल मराठा समाजाने मराठा मागण्यासाठी जाहीर केलेला ३१ जानेवारी रोजी होणारा चक्का जाम आंदोलन शहापूरातील मराठा समाजबांधवांच्या वतीने पार्थसारथी पंप आसनगाव स्टेशन रोड येथे आयोजित केला होता.

आणखी वाचा
खर्डीत प्रजासत्ताकदिन उत्साहात

खर्डी,दि.२७(वार्ताहर)-प्रजासत्ताकदिनानिमित्त खर्डीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडीं माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यानी बाजारपेठेत प्रभातङ्गेरीचे आयोजन केले होते.

आणखी वाचा

Pages