दत्तात्रेय अवताराची डोळ्याचे पारणे फेडणारी आरास

टिटवाळा,दि.२९(वार्ताहर)-टिटवाळयातील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपतीची सजावट म्हणजेच नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारी अशी आरास हे जणू समीकरणच गेली १८ वर्ष झालेले आहे.

आणखी वाचा
वनदीप महाविद्यालयाच्या तेराव्या वर्धापन दिनी विद्यार्थी आणि मान्यवरांचा गौरव

टिटवाळा,दि.२६(वार्ताहर)-कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा तेरावा वर्धापनदिना निमित्त कल्याण, मुरबाड तालुक्यातील १० व १२ वीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांना जीवनदीप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

आणखी वाचा
नागरिकांसाठी पाण्यात बसून करणार आंदोलन

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पावसाळ्यात जे पाणी शिरते त्यासाठी पावसाच्या त्या साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका उपेक्षा भोईर प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या एका पत्राव्दार

आणखी वाचा
टिटवाळ्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-टिटवाळयातील भारतीय जनता पार्टीने टिटवाळा येथे गणेश मंदिर भागात, ठाणे-पालघर जिल्हा विभागीय सरचिटणीस व संपर्क प्रमुख (ग्रामीण) राजाभाऊ पातकर यांनी योग दिनाचे आयोजन केले, तर टिटवाळा-मांडा प्रभाग क्र.९ मध्ये नगरसेविका उपेक्षा भ

आणखी वाचा
नगरसेवक संतोष तरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

टिटवाळा,दि.२१(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र.१० (गणेश मंदिर) चे नगरसेवक संतोष काशिनाथ तरे यांनी आपल्या विभागात विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचे आयोजन केले होते. उन्हाळ्याची सुट्टी संपून जून महिन्यात सर्व शाळा सुरु झाल्या.

आणखी वाचा

Pages