नूतन विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

किन्हवली,दि.३१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत असणार्‍या चांग्याचापाडा येथील नतू न माध्यमिक विद्यालयात शालये स्तरावर विज्ञानं प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव व वज्ञै ानिक दिॄ ष्टकाने समारे ठेऊन शते ीविषयक पूरक बहुउद्देशीय प्रकल्प प्रदर्शित केले यात सेंद्रिय खत, बोटनिकल गार्डन, परस बाग यासह वैज्ञानिक विषयावरील रेखाटलेल्या रांगोल्यांच्या माध्यमातून ज्ञानरचनावाद साकारुन अभ्यासपुरक उपक्रम प्रदर्शित केले. यावेळी अध्यक्षस्थानी विठ्ठल विशे तसेच लखु हरणे, भास्कर विशे, प्राथमिक शाळेचे डामासेसर विद्यार्त्यांसह उपस्थित होते. स्पर्धेत तन्मय बांगर या विद्यार्थ्याने काढलेली पाण्यावरची रांगोळी विशेष आकर्षक ठरली. विज्ञान विभागप्रमुख घरत, सापळे, शिंदे, गोखले यांनी नियोजन केले. प्रदर्शनास माझगाव डॉकचे गीते, सोनुने व परिसरातील महिला व ग्रामस्थानी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सर्वाचे मुख्याध्यापक कोंगेरे यांनी स्वागत करून धन्यवाद दिले. सदर प्रसंगी हॅन्डवॉश स्टेशनचे उदघाटन रामदास विशे यांचे हस्ते करण्यात आले प्रदर्शनास परीक्षक म्हणून पवार व्ही. व्ही. यांनी योगदान दिले. दरम्यान शहापूर तालुक्यात शासनाचे अनुदान घेणार्‍यां ५० हून अधिक माध्यमीक शाळा असून यामधे विद्यार्थीसाठी विविध उपक्रम घेणे गरजेचे असून गटशिक्षण विभागाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

किन्हवली