जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत शहापूरचे सुयश

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित केल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्याने सुयश मिळविले. क्रिकेट, कबड्डी, लंगडी, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने शहापूर तालुका विजेता ठरला.

आणखी वाचा
वाढदिवसादिनी कल्पेश अग्रवाल यांचा अनोखा उपक्रम

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-नामवंत उद्योजक, साई कला ऍकॅडमीचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस कल्पेश अग्रवाल यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

आणखी वाचा
टेंभरे-ठिळेङ्गाटा रस्त्याची दुरवस्था

शेंद्रुण,दि.१८(वार्ताहर)-टेंभरे गावात जाणार्‍या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे येथील शालेय विद्यार्थी, वयोवृध्द, तसेच वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

आणखी वाचा
गजानन भोईर यांना मातृशोक

शेंद्रुण,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टेंभरे येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते गजानन भोईर यांच्या मातोश्री अनुसया दत्तात्रय भोईर (८५) यांचे वृद्धापकाळाने १५ नोव्हेंबरला निधन झाले.

आणखी वाचा
भातसा उजवा कालव्यावरील लोखंडी पूल तुटला

शेंद्रूण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील भातसा उजवा कालव्यावरील साजिवली गावानजीकचा लोखंडी पूल तुटून पडला आहे. गेल्या ३० वर्षांपूर्वीचा जुना असलेला पूल क्र.

आणखी वाचा

Pages